कणकवलीत पहिल्या फेरीत भाजपचे वर्चस्व....भाजपचे ४ तर शहर विकास आघाडीचा १ उमेदवार विजयी

कणकवलीत पहिल्या फेरीत भाजपचे वर्चस्व....भाजपचे ४ तर शहर विकास आघाडीचा १ उमेदवार विजयी

कणकवली 

      कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये भाजपचे चार तर कणकवली शहर विकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. भाजपचे प्रभाग १ मधून राकेश राणे, प्रभाग २ मधून प्रतीक्षा सावंत, प्रभाग ३ मधून स्वप्निल राणे, प्रभाग ४ मधून मेघा गांगण, तर कणकवली शहर विकास आघाडीच्या प्रभाग ४ मधून जाई मुरकर विजयी झाल्या आहेत.