वेंगुर्लेत पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर.....भाजपचे ३ तर शिवसेनेचा १ उमेदवार विजयी

वेंगुर्लेत पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर.....भाजपचे ३ तर शिवसेनेचा १ उमेदवार विजयी

वेंगुर्ले 

    प्रभाग १ मध्ये भाजपचे रविंद्र शिरसाट आणि शिवसेनेच्या लीना म्हापणकर विजयी  प्रभाग २ मध्ये भाजपचे प्रीतम सावंत व गौरी माईणकर विजयी