संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स 7350735091 | 7350534534

संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स     7350735091 | 7350534534

"उत्तर भारत देवभूमी यात्रा"

भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वेतुन सहलीचे आयोजन !!

चला मग, भारत गौरव ट्रेनने हरिद्वार, ऋषिकेश, अमृतसर, माता वैष्णोदेवीचे दर्शन आणि मथुरा आग्रा फिरुया.

स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च आहे.

निर्गमन - दि. 04 ऑक्टोबर 2025 ते 14 ऑक्टोबर 2025 (10 रात्र आणि 11 दिवस)

प्रवास खर्च फक्त
Package Category
1) Economy (SL)
₹ 19,890/- व 5 ते 11 वर्षीय मुलं करता - 18,630/-

2) Standard (3AC)
₹ 33,560/- व 5 ते 11 वर्षीय मुलं करता - 32,060/-

3) Comfort (2AC)
₹ 44,460/- व 5 ते 11 वर्षीय मुलं करता - 42,670/-

प्रेक्षणिय स्थळ -
हरिद्वार  : ऋषिकेश, हर की पौरी, गंगा आरती
अमृतसर : सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर 
कटरा : माता वैष्णोदेवी दर्शन
मथुरा : कृष्णा जन्म भूमी, वृन्दावन
आग्रा : ताज महाल

अधिक माहिती बुकिंग साठी संपर्क:
      संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स

  7350735091 | 7350534534