अतिवृष्टी झालेल्या भागाची खा.नारायण राणे यांनी केली पाहणी.

अतिवृष्टी झालेल्या भागाची खा.नारायण राणे यांनी केली पाहणी.
अतिवृष्टी झालेल्या भागाची खा.नारायण राणे यांनी केली पाहणी.
अतिवृष्टी झालेल्या भागाची खा.नारायण राणे यांनी केली पाहणी.

सिंधुदुर्ग.

   सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिवृष्टी सुरू असून ओरोस, जिजामाता नगर येथील शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.आज जिजामाता नगर येथे अतिवृष्टी झालेल्या भागाची खासदार श्री नारायणराव राणे साहेब यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.या सर्व नागरिकांची डॉन बॉस्को हायस्कूल व राजधानी हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्रशासन आहे, हा विश्वास व्यक्त केला.
  यावेळी माजी खासदार निलेश राणे, इतर पदाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.