रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे ४७,८५८ मतांनी विजयी.
रत्नागिरी.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे ४७,८५८ मतांनी विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याहस्ते त्यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले.
शेवटच्या फेरीअखेर मिळालेली एकूण मते भाजपचे उमेदवार नारायण राणे- 448514, ठाकरे गटाचे विनायक राऊत यांना मिळालेली एकूण मते-4,00656.

konkansamwad 
