वेंगुर्ला भाजपा कार्यालयात महायुतीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

वेंगुर्ला भाजपा कार्यालयात महायुतीच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

वेंगुर्ला. 

    भाजपा वेंगुर्ला तालुका कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महायुतिच्या वतीने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील भाजपा - शिवसेना व राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) चे पदाधिकारी उपस्थित होते.
   सर्वप्रथम जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
   यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना तालुकाप्रमुख नितिन मांजरेकर, जिल्हा नियोजन सदस्य सचिन वालावलकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डुबळे, शहर प्रमुख उमेश येरम, राष्टवादीचे मकरंद परब, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दाजी पेडणेकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण उर्फ राजू परब, लक्ष्मीकांत कर्पे, विजय रेडकर, जिल्हा पदाधिकारी निलेश सामंत, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस, समीर कुडाळकर, मारुती दोनशानटी, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा,जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, बाळा दळवी, रविंद्र शिरसाठ, सुरेश धुरी,शक्तिकेंद्र प्रमुख विजय बागकर,मच्छिमार नेते दादा केळुसकर व वसंत तांडेल, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर केळजी, किसान मोर्चाचे विजय रेडकर, माजी सभापती प्रीतेश राऊळ, पुंडलिक हळदणकर, माजी उपनगराध्यक्ष दाजी परब, युवा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, कार्यालय प्रमुख छोटु कुबल उपस्थित होते.