आठव्या फेरीची अधिकृत आकडेवारी समोर नितेश राणे आघाडिवर
कणकवली
कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघात महायुतीचे उमेदवार नितेश राणे, आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे. एकूण सहा उमेदवार रिंगणात होते.
मतमोजणीला सुरुवात झाली असून आठव्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहिर केली. आठव्या फेरीत नितेश राणे हे 20057 मतांनी आघाडीवर आहेत.
नितेश राणे - 35079
संदेश पारकर- 15022