कुडाळ मालवण मतदारसंघ | सहावी फेरी निलेश राणे आघाडिवर

कुडाळ मालवण मतदारसंघ | सहावी फेरी  निलेश राणे आघाडिवर


कुडाळ
   कुडाळ मालवण मतदार संघात महायुतीचे उमेदवार निलेश राणे, आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली असून सहाव्या  फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहिर केली. सहाव्या  फेरीत निलेश राणे हे 1753 मतांनी आघाडीवर आहेत. 

निलेश राणे - 21237
वैभव नाईक- 19484