सातव्या फेरी अखेर दीपक केसरकर 11065 मतांनी आघाडीवर

सावंतवाडी
सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे. सातव्या फेरी अखेर दीपक केसरकर 11065मतांनी आघाडीवर आहेत.
सातव्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली.
राजन तेली - 2081
दीपक केसरकर - 4076
विशाल परब- 1255
अर्चना घारे - 190
सुनील पेडणेकर - 40
दत्ताराम गावकर - 43
नोटा - 110