कुणकेश्वर हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न.
देवगड.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने देवगड तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर या प्रशालेत संपन्न झाल्या.या शालेय कुस्तीस्पर्धेत कुणकेश्वर हायस्कूल प्रथम क्रमांक तर वाडा हायस्कूलने द्वितीय क्रमांक संपादन केला.
या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष स्पर्धेच्या चंद्रकांत घाडी,संस्थेचे उपाध्यक्ष तुकाराम तेली,कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कुणकेश्वर देवस्थानचे विश्वस्त संजय आचरेकर,संस्था सदस्य प्रमोद आंबेरकर क्रीडा समन्वयक उत्तरेश्वर लाड,कुणकेश्वर हायस्कूलचे मुख्या.माधव यादव, क्रीडा शिक्षक बाळासाहेब ढेरे ,देवगड कॉलेजचे प्राध्यापक गोपने सर, विरकर सर,राणे सर, वाळके सर आदी उपस्थित होते.
या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-
१४ वर्षाखालील मुले गट:- ३५ किलो खालील गट प्रथम मेघेश राहुल वळंजु (मुणगे हायस्कूल), द्वितीय मानस हेमंत जाचक (कुणकेश्वर हायस्कूल), तृतीय प्रथम मनोज आंबेरकर(कुणकेश्वर हायस्कूल), ३८ किलो खालील गट प्रथम सर्वेश सुहास नाणेरकर (कुणकेश्वर हायस्कूल), द्वितीय प्रज्ञेश प्रदीप तिर्लोटकर(पडेल हायस्कूल), ४१किलो खालील गट प्रथम, गणेश नारायण परब (कुणकेश्वर हायस्कूल),द्वितीय अथर्व अमर पुजारे (वाडा हायस्कूल), ४४ किलो खालील गट प्रथम हर्ष योगेश गावकर (वाडा हायस्कूल), द्वितीय सर्वेश दिनेश आईर (कुणकेश्वर हायस्कूल) ४८ किलो खालील गट प्रथम सर्वेश रामदास तेली (कुणकेश्वर हायस्कूल),द्वितीय ज्ञानेश अमोल सुतार(वाडा हायस्कूल), तृतीय विक्रांत प्रदीप मुळम( पडेल हायस्कूल), ५२किलोखालील गट प्रथम जय पुरुषोत्तम सावंत (मुणगे हायस्कूल) ५७ किलो खालील गट प्रथम शिवम राजेंद्र गावकर, (कुणकेश्वर हायस्कूल),द्वितीय कृष्ण अरुण कदम (कुणकेश्वर हायस्कूल), तृतीय विघ्नेश विजय सुर्वे (पडेल हायस्कूल)
१४ वर्षाखालील मुली :-३० किलो खालील गट प्रथम गार्गी निलेश वाडेकर (वाडा हायस्कूल),द्वितीय निकिता रोहिदास भोगले (कुणकेश्वर हायस्कूल),३३ किलो खालील गट प्रथम शमिका नितीन घाडी (कुणकेश्वर हायस्कूल),द्वितीय तुलसी रमाकांत वाडेकर (सावित्री इंग्लिश मीडियम पडेल),तृतीय मृणाली जयेश मुंबरकर (कुणकेश्वर हायस्कूल),३६ किलो खालील गट प्रथम श्रावणी शशिकांत वाडेकर (वाडा हायस्कूल), ३९ किलो खालील गट प्रथम तनया निलेश जोशी(वाडा हायस्कूल),द्वितीय गायत्री राजेंद्र धुवाळी (कुणकेश्वर हायस्कूल),तृतीय मनाली प्रमोद घाडी (कुणकेश्वर हायस्कूल),४२ किलो खालील गट प्रथम वैदेही हेमंत वातकर (कुणकेश्वर हायस्कूल), द्वितीय पद्मजा परेश शिर्के (वाडा हायस्कूल),४६ किलो खालील गट प्रथम कुंजल दिनेश गावकर (वाडा हायस्कूल),द्वितीय प्रांजली उमेश नाणेरकर (कुणकेश्वर हायस्कूल), तृतीय श्रेया प्रसाद चव्हाण(कुणकेश्वर हायस्कूल),५० किलोखालील गट प्रथम निधी कमलेश मोंडे(वाडाहाय.) द्वितीय कस्तुरी सचिन वारीक(वाडा हाय.),तृतीय सृष्टी विश्वास मुंबरकर (कुणकेश्वर हाय.), ५४किलोखालील गट प्रथम आर्या विक्रांत जोईल, (कुणकेश्वर हायस्कूल)६२ किलोखालील गट प्रथम भूमी मंगेश राऊळ (वाडा हायस्कूल), द्वितीय मृण्मयी संतोष धुरी (कुणकेश्वर हायस्कूल)
१७ वर्षाखालील मुले गट:-४५ किलो खालील गट प्रथम कार्तिक मंगेश आचरेकर (कुणकेश्वर हायस्कूल), द्वितीय चिन्मय श्रीधर तेली (वाडा हायस्कूल), तृतीय पियुष दीपक राणे( मुणगे हायस्कूल), ४८ किलो खालील गट प्रथम सुरज सुहास नाणेरकर (कुणकेश्वर हायस्कूल), द्वितीय सुमित शरद राणे (मुणगे हायस्कूल),तृतीय यश चंद्रकांत साईम(कुणकेश्वर हायस्कूल) ५१ किलो खालील गट प्रथम अथर्व अजित घाडी (कुणकेश्वर हायस्कूल), द्वितीय चिन्मय केशरीनाथ राणे (कुणकेश्वर हाय.),५५ किलो खालील गट प्रथम भूषण संतोष खरात( मुणगे हाय.),द्वितीय सर्वेश अमोल घाडी, ६० किलो खालील गट प्रथम पूर्वेश प्रदीप चव्हाण(कुणकेश्वर हायस्कूल),
द्वितीय वृषभ मंगेश बाणे(पडेल हाय),६५ किलो खालील गट प्रथम दाजी प्रवीण पेडणेकर (कुणकेश्वर हायस्कूल),७२किलो खालील गट प्रथम कुणाल भास्कर पेडणेकर (कुणकेश्वर हायस्कूल),
१७ वर्षाखालील मुली :-४० किलो खालील गट प्रथम पूर्वा प्रमोद घाडी (कुणकेश्वर हायस्कूल),द्वितीय भक्ती गणेश लब्दे (कुणकेश्वर हायस्कूल),४३ किलो खालील गट प्रथम समीक्षा एकनाथ खोत (कुणकेश्वर हायस्कूल),द्वितीय सलोनी महेंद्र घाडी (कुणकेश्वर हायस्कूल),४६ किलो खालील गट प्रथम वेदिका विजय मुळम (वाडा हायस्कूल ),द्वितीय श्रावणी वैभव आईर (कुणकेश्वर हायस्कूल),४९ किलो खालील गट प्रथम वेदिका अमोल साईम (कुणकेश्वर हायस्कूल),द्वितीय भार्गवी उदय गावकर (वाडा हायस्कूल), तृतीय पायल बापू सावंत (कुणकेश्वर हायस्कूल)५३ किलो खालील गट प्रथम रिया उमेश नाणेरकर (कुणकेश्वर हायस्कूल),५७ किलो खालील गट प्रथम अंजली अर्जुन महाडीक(वाडा हायस्कूल),द्वितीय आकांक्षा अमित माळी (कुणकेश्वर हायस्कूल),६१किलो खालील गट प्रथम आर्या संदीप मिराशी (कुणकेश्वर हायस्कूल),
१७ वर्षाखालील ग्रीको रोमन कुस्ती, ४५ किलो खालील गट प्रथम अथर्व अभिमन्यू लब्दे,४८ किलो खालील गट प्रथम प्रथमेश प्रमोद ठुकरूल, ५१ किलो खालील गट प्रथम ओम निळकंठ गावकर,५५किलो खालील गट प्रथम मंथन मंगेश गावकर,
१९ वर्षाखालील मुले:-५७ किलो खालील गट प्रथम कार्तिक राजेश धुवाळी( देवगड ज्यू.कॉलेज),६१ किलो खालील गट प्रथम केतन विजय गावडे(देवगड ज्यू.कॉलेज),६५
किलो खालील प्रथम संभाजी जकाप्पा माने( देवगड जुनिअर कॉलेज),७० किलो खालील गट प्रथम ओमकार विनायक घाडी (देवगड ज्युनिअर कॉलेज),७४ किलो खालील गट प्रथम निशांत विजय सावंत( देवगड जुनिअर कॉलेज),७९
किलो खालील गट प्रथम अभिषेक सिद्राम हिप्परकर( देवगड जुनिअर कॉलेज),८६ किलो खालील गट प्रथम आर्यन प्रकाश पुजारे( देवगड ज्युनिअर कॉलेज),
१९ वर्षाखालील मुली :-५० किलो खलील गट प्रथम तेजेस्वी सुरेश कदम(देवगड जुनिअर कॉलेज),५३ किलो खालील गट प्रथम अनुष्का संजय चव्हाण( देवगड जुनिअर कॉलेज),५९ किलो खालील गट प्रथम पूर्वा प्रदीप चव्हाण (देवगड जुनिअर कॉलेज),६५ किलो खालील गट प्रथम दीक्षा विकास तावडे (देवगड जुनिअर कॉलेज),६८ किलो खालील गट प्रथम कस्तुरी अनिल मुळंम(देवगड जुनिअर कॉलेज),७६ किलो खालील गट प्रथम शर्वरी धनंजय अनभवणे (देवगड जुनिअर कॉलेज),वरील स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच म्हणून कुणकेश्वर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब ढेरे, वाडा हायस्कूलचे क्रीडा शिक्षक उत्तरेश्वर लाड, देवगड कॉलेजचे प्रा.शहाजी गोपने, मुणगे हायस्कूलचे श्री.विरकर , पडेल हायस्कूलचे श्री.पाटणकर ,कुणकेश्वर हायस्कूलचे वाळके सर यांनी काम पाहिले.