सावंतवाडी आरोस येथे आज राम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त दशावतर नाटकाचे आयोजन.

सावंतवाडी आरोस येथे आज राम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त दशावतर नाटकाचे आयोजन.

सावंतवाडी.

  माजी आमदार परशुराम उपरकर पुरस्कृत सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार,नंदू परब,मंदार नाईक मित्रमंडळ आयोजित श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ निगुडे यांचा पौराणिक नाट्य आविष्कार "कष्ट भंजन मारुती" आज सादर करण्यात येणार आहे.अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापना निमित्त या नाटकाचे आयोजन केले गेले.नाटक संध्याकाळी ७ वाजता श्री देवी माऊली रंगमंच आरोस येथे होणार तरी सर्व नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळा तर्फे करण्यात आले आहे.