रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरीअखेर नारायण राणे २३४५० मतांनी आघाडीवर.

रत्नागिरी.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरीअखेर नारायण राणे २३४५० मतांनी आघाडीवर.
नारायण राणे (भाजप)- २३१५२१ मते
विनायक राऊत (शिवसेना उबाठा)- २०८०७१ मते.