विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी.

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी.

सिंधुदुर्ग.

   सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी अभियांत्रिकी, वैद्यकिय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील शैक्षणिक संस्थामधील प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास उमेदवाराना सहा महिन्यांचा कालावधी दिलेला आला आहे.  तरी विद्यार्थीनी समितीकडे विहित मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष शरद कुलकर्णी, उपायुक्त उमेश घुले संशोधन अधिकारी सचिन साळे यांच्या मार्फत करण्यात येत आहे.