पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा.

सिंधुदुर्ग.
सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे आज मंगळवार दि.6 फेब्रुवारी 2024 रजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 6 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 4.30 वाजता मनोहर विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व सावंतवाडी जि. सिंधदुर्गकडे प्रयाण. सांय. 6 वाजता सावंतवाडी येथे आगमन व पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन आयोजित "महासंस्कृती महोत्सव 2024" या कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ: डॉ.स्वार हॉस्पीटल समोरील मैदान, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग. सायं. 7 वाजता सावंतवाडी येथून मनोहर विमानतळ, मोपा, गोवाकडे प्रयाण.