एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कणकवली, एमएचटी सीईटी सराव परिक्षा ‘लक्ष्यवेध २०२४’ चा निकाल जाहीर.

एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कणकवली, एमएचटी सीईटी सराव परिक्षा ‘लक्ष्यवेध २०२४’ चा निकाल जाहीर.

सिंधुदुर्ग.

  एस एस पी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कणकवली तर्फे दरवर्षी  "लक्ष्यवेध" ही MHT- CET  ची सराव परिक्षा घेतली जाते. ह्या वर्षी दिनांक १६ एप्रिल  व  १७ एप्रिल २०२४  रोजी अनुक्रमे PCM व PCB ग्रुपमध्ये ही परीक्षा घेतली गेली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३०० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.  मुख्य परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना या सरावाचा परीक्षेचा फायदा होईल ह्या उद्देशाने ही परीक्षा घेण्यात् आली   विद्यार्थ्यांच्या रजिस्टर इमेलवर वर लक्ष्यवेध २०२४ चा निकाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.गुणवत्ता यादीत आलेल्या पहिल्या ५ विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे-

पी. सी.एम.ग्रुप -

कु साक्षी केशव कु-हाडे (१७१) कणकवली, कु.माहेश्वरी वैजन्नाथ सुतार (१७१) फोंडा, कणकवली, कु. वेदांत भुषण हर्णे (१६३) कणकवली, कु.डिलेक्टा लुईस अल्मेडा (१५५)  सावंतवाडी, कु.आर्या अंकुश गोवेकर (१५४) सावंतवाडी, कु. वर्षा परशुराम राणे (१५२)शिरोडा, वेंगुर्ला.

पी.बी.सी. ग्रुप-

कु.प्रतिक्षा राजेंद्र जाधव (१६३ ) कणकवली, कु.सार्थक मंदार घाग (१५३) रत्नागिरी, कु. रिया अमित सावंत (१५१) कणकवली, कु.मानसी अरुण वाघाटे (१५०) कुडाळ, कु.बंड गौरी दिपक( १४०) कणकवली.

   या परीक्षेसाठी श्री. विशाल आमडोस्कर, अनाजी सावंत व सौ. साक्षी सावंत यांनी काम पाहिले. (SSPMCOE) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अध्यक्षा, ऊपाध्यक्ष, सचिव यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ.डी. एस. बाडकर, अँडमिनिस्ट्रेटीव्ह आँफीसर शांतेश रावराणे लक्ष्यवेध २०२४ चे परीक्षा प्रमुख व अँडमिशन इनचार्ज प्रा.सुयोग सावंत व महविद्यालयाचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व ऊत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.