माणगाव हायस्कूल येथे ७ ते ९ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.

माणगाव हायस्कूल येथे ७ ते ९ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन.

कुडाळ.

    तालुकास्तरीय ५१ वे विज्ञान प्रदर्शन गुरुवार दिनांक ७ डिसेंबर ते शनिवार ९ डिसेंबर रोजी माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे तालुक्यातील विविध शाळांमधून अनेक विद्यार्थी आणि शिक्षक या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार असून दिनांक ७ डिसेंबर रोजी या विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा तर ९ डिसेंबर रोजी समारोप बक्षीस वितरण सोहळा होणार आहे यासाठी शाळा संस्था प्रशासन विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.