लघुपाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता श्रीमंगले यांच्या हस्ते सामजिक कार्यकर्ते बबली राणे यांचा सत्कार.

लघुपाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता श्रीमंगले यांच्या हस्ते सामजिक कार्यकर्ते बबली राणे यांचा सत्कार.

कणकवली.

    ओसरगाव तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित होण्यासाठी गेली अनेक वर्षे माजी उपसरपंच बबली राणे यांचे पाठपुरावा करत आहेत.मुंबई - गोवा ओसरगाव महामार्गावरील अपघात प्रसंगी मदतीचा धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून श्री.राणे यांचे क्षेत्रात मोठं योगदान आहे.
   बेळगांव येथे राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल उपकार्यकारी अभियंता श्री. मंगले यांनी बबली राणे यांच्या निवासस्थानी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.त्याप्रसंगी लघुपाटबंधारे विभाग आबड पालचे कर्मचारी उपस्थित होते.