केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा रत्नागिरीमध्ये अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन.

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा रत्नागिरीमध्ये अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्तीप्रदर्शन.

रत्नागिरी.

   काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. अर्ज दाखल करण्यापूर्वी नारायण राणे हे रत्नागिरीमध्ये रोड शो करताना दिसत आहे.यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, किरण सामंत त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. स्थानिक भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील या रोड शोमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतय.राणे यांचा रोड शो पाहण्यासाठी तुफान गर्दी झालेली पाहायला मिळते.