शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांची समुपदेशन प्रक्रिया १० सप्टेंबर रोजी

शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांची समुपदेशन प्रक्रिया १० सप्टेंबर रोजी

 

सिंधुदुर्ग, दि. ९

 

       पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमधील शिक्षण सेवक/शिक्षक पदासाठी गुणवत्तेनुसार निवड/शिफारस झालेल्या उमेदवारांची पात्र व अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे.या प्रक्रियेतील सर्व पात्र उमेदवारांची समुपदेशन प्रक्रिया दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी, समुपदेशनासाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी विहित वेळेत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे उपस्थित राहावे.