कुडाळ येथे नोकरीची संधी; नवीन डिस्ट्रिब्यूटर कंपनीसाठी १० कामगारांची तातडीने भरती

कुडाळ येथे नोकरीची संधी; नवीन डिस्ट्रिब्यूटर कंपनीसाठी १० कामगारांची तातडीने भरती

कुडाळ

      कुडाळ येथे नव्याने सुरू होत असलेल्या डिस्ट्रिब्यूटर कंपनीसाठी १० कामगारांची तातडीने आवश्यकता आहे. इच्छुक आणि गरजू उमेदवारांनी खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.

पदसंख्या - १०
ठिकाण - कुडाळ

संपर्क क्रमांक :
9422379729 / 9561379729

टीप : गरजू उमेदवारांनी तात्काळ फोन करून अधिक माहिती घ्यावी.