उभादांडा येथील श्री देवी सप्तश्रृंगीचा वर्धापनदिन ५ रोजी.

उभादांडा येथील श्री देवी सप्तश्रृंगीचा वर्धापनदिन ५ रोजी.

वेंगुर्ला.

    उभादांडा वाघेश्वरवाडी येथील श्री देवी सप्तश्रृंगी निवासीनी मंदिरांत रविव‍ार ५ नोव्हेंबर रोजी १४ वा वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक क‍ार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
    यावेळी सकाळी ८ वाजता श्री देवी सप्तश्रृंगी निवासीनी व पंचायतन देवतांस महाआभिषेक व महापुजा,९ वाज‍ता- हवन याग, दुपारी १२.३० वाजाता पुर्णाहुती, कुमारीका पुजन,दुपारी १ वाज‍ता महाआरती,दुपारी १.३० ते ३ महाप्रसाद,सायंकाळी ५ नंतर स्थ‍ानिक भजने व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व ग्रामस्थ भाविक, भक्तमंडळीनी कार्यक्रमास उपस्थित राहण्य‍ाचे आवाहन प.पू.श्री मनोहर पेडणेकर महाराज यांनी केले आहे.