वनविभाग कांदळवन कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने देवगड येथे कासव महोत्सव

वनविभाग कांदळवन कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने
कासव महोत्सव
- कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ
मौजे मुणगे, (आडवळवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग)
रवीवार दिनांक २३/०३/२०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता.
- कार्यक्रमाचे उद्घाटक
मा.श्री. नितेश नारायण राणे
(मंत्री मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा)
- कार्यक्रमाची रूपरेषा
८.०० मान्यवरांचे आगमन व स्वागत
८.३०- नवजात समुद्री कासव पिल्लांना मान्यवरांच्या शुभहस्ते समुद्रात सोडणे.
९.०० - मान्यवरांच्या शुभहस्ते वाळुशिल्पाचे फित कापुन उदघाटन करणे.
९.१५ चित्रफित प्रकाशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदळवनावर आधारित उपजिविकेचे साधने
९.३० कार्यक्रमाचे प्रास्ताविक
९.४५ कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणा-या कासव मित्रांचा सन्मान
१०,०० कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शन
१०.३० मान्यवरांचे मनोगत
११.०० आभार प्रदर्शन
- निमंत्रक
श्री. समीर दिलीप शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मालवण (कांदळवन) (अति.कार्यभार)
श्रीमती. प्रियांका पाटील सहा. वनसंरक्षक कांदळवन विभाग दक्षिण कोकण, अलिबाग
श्रीमती. अंजली सावंत
सरपंच, मुणगे
- प्रमुख अतिथी
मा. श्री नारायण राणे
माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री मा. खासदार, रत्नागिरी- सिंधुदुर्ग
श्री. निरंजन डावखरे
माननीय विधान परिषद सदस्य
श्री. दिपक केसरकर माननीय विधानसभा सदस्य
श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे
माननीय विधान परिषद सदस्य
श्री. निलेश राणे
माननीय विधानसभा सदस्य
यांच्या प्रमुख उपस्थितीत
श्री. एस. व्ही. रामाराव (भा.प.से.)
मा. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई
श्री. अनिल पाटील (भा.प्र.से.) मा. जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
श्री.आर.एम. रामानुजम (भा.प्र.से.)
मा. मुख्य वनसंरक्षक, कोल्हापुर (प्रा.)
श्री. रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.)
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
श्री. सौरभ कुमार अग्रवाल (भा.पो.से)
मा. पोलिस अधिक्षक, सिंधुदुर्ग
श्री. अक्षय गजबीये (भा.ग.से.)
मा. उप वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, मुंबई
श्री. समिर दिलीप शिंदे
श्री. एस. नवकिशोर रेड्डी (भा.प्र.से.)
मा.उप वनसंरक्षक (प्रा.) वनविभाग सावंतवाडी
श्रीमती. कांचन पवार (म.व.से.)
मा. विभागीय वन अधिकारी, कांदळवन विभाग, दक्षिण कोकण, अलिबाग