आम. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकण संवाद विभागीय कार्यालयाला दिली सदिच्छा भेट.

आम. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कोकण संवाद विभागीय कार्यालयाला दिली सदिच्छा भेट.

वेंगुर्ला.

  कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज कोकण संवाद विभागीय कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.
   यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्पे, सचिव जी.जी कुसगावकर, सुभाष खरात तसेच कोकण संवादचे संचालक अजित राऊळ, व्यवस्थापक आराधना कुंडेकर, मार्केटिंग हेड परवेज शेख, प्रतिनिधी धनश्री हरमलकर, अमोल जाधव, दीप्ती पंडित आदी उपस्थित होते.