वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेसची मासिक बैठक ७ ऑगस्टला....संघटनात्मक बांधणीसह नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर चर्चा होणार

वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेसची मासिक बैठक ७ ऑगस्टला....संघटनात्मक बांधणीसह नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर चर्चा होणार

वेंगुर्ला 

      वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मासिक बैठक शुक्रवार 7 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 3.00 वाजता राऊळवाडा येथील पेट्रोल पंपालगत असलेल्या पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत पक्षातील संघटना अधिक मजबूत करण्याबत तसेच पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्तींबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.या बैठकीसाठी कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर आणि तालुका सरचिटणीस संदीप सातार्डेकर यांनी केले आहे.