बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट, सावंतवाडी यांच्या २८व्या “वार्षिक आकाशकंदिल प्रदर्शनाला” सुरुवात

बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट, सावंतवाडी यांच्या २८व्या “वार्षिक आकाशकंदिल प्रदर्शनाला” सुरुवात

 

सावंतवाडी

 

    बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट, सावंतवाडी यांच्या २८व्या “वार्षिक आकाशकंदिल प्रदर्शन” १४ ऑक्टोबर, सायं. ६ वा होणार असून यंदाचे उद्घाटन युवराज्ञी श्रद्धा लखम सावंत भोसले यांच्या हस्ते पार पडणार आहे. यावेळी विशेष उपस्थिती चेअरमन श्री. रमेश भाट यांची असणार आहे.विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेले रंगीबेरंगी व नवनवीन डिझाईनचे आकाशकंदिल या प्रदर्शनात पाहायला मिळतील तसेच खरेदीचीही संधी उपलब्ध होणार आहे.

स्थळ
नारायण मंदिर, मोती तलावासमोर, सावंतवाडी
१५ ते १७ ऑक्टोबर
सकाळी ९ ते सायं. ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.