आदिनाराण देवस्थान तर्फे आमदार किरण सामंत यांचा सत्कार.

आदिनाराण देवस्थान तर्फे आमदार किरण सामंत यांचा सत्कार.


परुळे
   संस्कृती कला प्रतिष्ठान परुळे आयोजित कै. श्याम सुंदर श्रीपाद सामंत स्मृति दशावतारी नाट्य महोत्सवास राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी परूळे आदिनारायण मंदिर येथे भेट दिली. यावेळी आदिनारायण देवस्थान अध्यक्ष सचिन देसाई यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओंकार देसाई, नुपूर सामंत, अविनाश देसाई, विनय सामंत, संतोष घारे, विष्णू माधव, अमेय देसाई आदी उपस्थित होते.