मातोंडच्या श्री सातेरी देवीच्या जत्रोत्सवाला विधानसभा अध्यक्ष यांची सहकुटुंब उपस्थिती

मातोंडच्या श्री सातेरी देवीच्या जत्रोत्सवाला विधानसभा अध्यक्ष यांची सहकुटुंब उपस्थिती

मातोंड

        राज्यातील बळीराजावर आलेले संकट दूर व्हावे आणि लोकप्रतिनिधींना जनतेची निस्वार्थ सेवा करण्याची सुबुद्धी व ताकद मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी सातेरी देवीसमोर केली.मातोंड ही नार्वेकर कुटुंबाची कुलदेवता असल्याने ते दरवर्षी श्रद्धेने देवीच्या चरणी लोटांगण घेतात.
         या वर्षीही त्यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले आणि ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले