निळू दामले यांची वेंगुर्ला नगरपरिषदेला सदिच्छा भेट.

निळू दामले यांची वेंगुर्ला नगरपरिषदेला सदिच्छा भेट.

वेंगुर्ला.

    जेष्ठ मुक्त पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे गाढे अभ्यासक निळू दामले यांनी बुधवारी वेंगुर्ला नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. ब्रिटिशकालीन नगरपालिका व तत्कालीन स्थापत्यकलेने बांधलेली क्रॉफर्ड मार्केट इमारत, वेंगुर्लेचा इतिहास,संस्कृती दाखवणारे कलादालन येथे भेट दिली.सदर वास्तू व प्रतिकृतींचे  कौतुक केले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी त्यांचे स्वागत केले.‌