आराध्या सिनेमा थिएटरची प्रेक्षकांसाठी खास ऑफर

आराध्या सिनेमा थिएटरची प्रेक्षकांसाठी खास ऑफर
आराध्या सिनेमा थिएटरची प्रेक्षकांसाठी खास ऑफर
आराध्या सिनेमा थिएटरची प्रेक्षकांसाठी खास ऑफर

कुडाळ 
        २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने झाराप-झीरो पॉइंट कुडाळ येथील आराध्या सिनेमा हॉलने प्रेक्षकांसाठी विशेष सवलत दरात चित्रपट प्रदर्शित करणार आहे. 'मै अटल हू' आणि '695' या दोन चित्रपटांचे शो तिकीट प्रति व्यक्ती १५० रू. प्रमाणे ठेवले आहे. सदर दोन्ही चित्रपट सुविधा २१ व २२ जानेवारी पर्यंत प्रेक्षकांना मिळणार आहे. श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात अयोध्याला होणार आहे त्या अनुषंगाने आराध्या सिनेमा ने प्रेक्षकांसाठी ही खास सुविधा ठेवली असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सिनेमा व्यवस्थापक यांनी केला आहे. अधिक माहिती साठी 9423362122 || 9359676732  या अधिकृत नंबर वर संपर्क करा.