महाराष्ट्र श्री 2025 ची निवड चाचणी 19 जानेवारी रोजी
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अससोसिएशन कडून 5 फेब्रुवारी 2025 रोजी थेऊर जिल्हा पुणे येथे होणाऱ्या मानाच्या 62 वी सिनियर व 10 वी महिला महाराष्ट्र श्री 2025 या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा संघाच्या निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दुपारी ठीक 3 वाजता श्री साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे करण्यात आले आहे. व रायगड येथे होउ घातलेल्या नमो चषक 2025, संभाजी नगर औरंगाबाद येथे आयोजित सी. टी. आर. क्लासिक या स्पर्धेसाठी सुद्धा संघाची निवड करण्यात येणार आहे. मेन फिजिक बॉडी बिल्डिंगवूमन फिटनेस
सहभागी होणाऱ्या स्पर्धाकांनी खालील कागतपत्रे घेऊन आणणे बंधनकारक राहील. 1 आधार कार्ड झेरॉक्स, 2 आई कार्ड साएज 2 फोटो. निवड झालेल्या स्पर्धकांची सिंधुदुर्ग जिल्हा संघात निवड करण्यात येईल व राज्य स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ म्हणून सहभागी केले जाईल.
निवड चाचणी मध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री किशोर शांताराम सोनसुरकर व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन व अंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच यांनी केले असून अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करावा. 9422596375