लॉकडाऊन लागणार नाही; मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
मुंबई
राज्यात किंवा देशात लॉकडाऊन लागणार नाही त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये याबाबत केंद्राकडून जाहीर करण्यात आलेल्या अशा परिस्थितीत जे कोणी अफवा पसरवत आहेत त्यांच्यावर थेट फौजदारीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.पेट्रोल डिझेलचा साठा एक महिना आहे त्यामुळे कोणीही पेट्रोल पंपावर गर्दी करू नये प्रत्येकाला पेट्रोल मी असे त्यांनी सांगितले विनाकारण अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल पंपावर रांगा लाव नये आपल्याकडे एक महिन्याचा पुरेल एवढा स्टॉक उपलब्ध आहे तसेच गॅस सिलेंडरची टंचाई होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असेही ते म्हणाले.
konkansamwad 
