कुडाळ येथे बॅडमिंटन आणि अ‍ॅथलेटिक्स फिटनेस कॅम्प

कुडाळ येथे बॅडमिंटन आणि अ‍ॅथलेटिक्स फिटनेस कॅम्प

 

कुडाळ 

 

        कुडाळ येथील कुडाळ हायस्कूल कुडाळ ग्राउंडवर 9 मे पासून समर कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी तसेच शारीरिक ताकद वाढवण्यासाठी, खेळाविषयी माहिती मिळण्यासाठी, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी, टीमवर्क आणि लीडरशीप मुलांना समजण्यासाठी कॅम्पचे आयोजन केल गेले आहे. कॅम्पसाठी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी क्रिस्टन रॉड्रिक्स - 7276056009 किंवा आदित्य सोनटक्के - 8862062703 यांच्याशी संपर्क साधावा. ॲथलेटिक्स चा वेळ  सकाळी 7.30 to 8.30 आणि बॅडमिंटन वेळ सकाळी 8.30 to 9.30 असा राहील.