जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा.
सिंधुदुर्ग.
तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 389.595 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 87.09 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर- 61.9720 (63.22), अरुणा – 80.6199 (87.61), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- शिवडाव- 61.972 (2340.033), नाधवडे- 80.620 (1845.69), ओटाव- 25.474 (544.32), देंदोनवाडी – 2.352 (134.95), तरंदळे – 4.793 (48.86), आडेली- 1.288 (100), आंबोली – 1.725 (100), चोरगेवाडी– 2.253 (70.41), हातेरी- 1.963 (100), माडखोल -1.690 (100), निळेली -1.747 (100), ओरोस बुद्रुक- 1.084 (45.05), सनमटेंब- 2.390 (100), तळेवाडी- डिगस- 1.506 (60.14), दाभाचीवाडी- 1.671 (69.02), पावशी- 3.030 (100), शिरवल -3.680 (100), पुळास -1.508 (100), वाफोली – 2.330 (100), कारिवडे – 1.001 (72.27), धामापूर – 2.441 (100), हरकूळ -2.380 (100), ओसरगाव – 1.339 (100), ओझरम – 1.819 (100), पोईप – 0.917 (78.85), शिरगाव – 0.658 (41.59), तिथवली – 1.111 (64.48), लोरे- 2.696 (100) तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584 (100.01), शिरवळ- 0.878 (43.08), वर्दे- 0.665 (42.77) कोकीसरे – 0.310 (17.07), नानीवडे (महाजनवाडी) – 0.390 (21.82), सावडाव- 0.895 (37.14), जानवली- 0.000 (0.000), नानीवडे (वाईकरवाडी) – 0.317 (17.90) या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.