७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वेंगुर्लेत संस्कृत वक्तृत्व स्पर्धा

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वेंगुर्लेत संस्कृत वक्तृत्व स्पर्धा

 

वेंगुर्ले

 

      आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्कृत भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी 2026 सालातील पहिली जिल्हास्तरीय "संस्कृत वक्तृत्व स्पर्धा" आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 25 जानेवारी 2026 रोजी नगरवाचनालय वेंगुर्ला येथे होणार आहे.

स्पर्धेचे तपशील

- स्पर्धेचे वर्ग:इयत्ता 5वी ते 7वी आणि इयत्ता 8वी ते 10वी
- स्पर्धेचे विषय: गणपती स्तोत्र (3 मिनिटे) आणि माझी आई (3 मिनिटे)
- स्पर्धेचे वेळ:सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत
- *सपर्धेचे स्थळ: नगरवाचनालय वेंगुर्ला

नावनोंदणी आणि अधिक माहिती

इच्छुक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता व नावनोंदणीसाठी श्री. पांडुरंग सामंत सर (9420823048) किंवा डॉ. श्री. वंदन वेंगुर्लेकर (9823604356) यांच्याशी संपर्क साधावा.

आधार फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची माहिती

- श्री. सगुण मातोंडकर - सहसचिव (9422436350)
- डॉ. श्री. वंदन वेंगुर्लेकर - खजिनदार (9970882023)
- ॲड. श्री. नंदन वेंगुर्लेकर - सचिव (9422434356)
- श्री. किरण वेंगुर्लेकर - उपाध्यक्ष (9321152007)
- श्रीम. माधुरी वेंगुर्लेकर - अध्यक्षा (9823604356)