माडखोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी उपाध्यक्षपदी भिकाजी जाधव

माडखोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी उपाध्यक्षपदी भिकाजी जाधव

सावंतवाडी
 

    माडखोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी उपाध्यक्षपदी भिकाजी जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली, पक्षीय धोरणानुसार माजी उपाध्यक्ष प्रकाश नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर भिकाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली यावेळी माजी सरपंच राजन राऊळ, बाळु शिरसाट, माजी उपाध्यक्ष प्रकाश नाईक, सोसायटी संचालक भाऊ कोळमेकर, सुरेश आडेलकर, जनार्दन लातये, नंदु दळवी, गोपीका राऊळ, रंजिता चव्हाण, गटसचिव गौरी रेडकर, लिपीक नागेश मेस्त्री यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.हि निवड प्रक्रिया अधिकारी सुजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.