कुडाळ मालवण मतदार संघ | आठवी फेरी

कुडाळ मालवण मतदार संघ | आठवी फेरी

कुडाळ मालवण मतदार संघ | आठवी फेरी

 

निलेश राणे 3557 मतांनी आघाडीवर

 

कुडाळ

 

   कुडाळ मालवण मतदार संघात महायुतीचे उमेदवार निलेश राणे, आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे.

 

मतमोजणीला सुरुवात झाली असून आठव्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहिर केली. आठव्या फेरीत निलेश राणे हे 3557 मतांनी आघाडीवर आहेत. 

 

 

निलेश राणे (महायुती) 4326 (30544)

वैभव नाईक (मविआ) 3962 (26987)

अनंतराज पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष) 44(432)

रवींद्र कसालकर (बसपा) 27(257)

उज्वला विजय येळाविकर (अपक्ष) 26(195)

नोटा - 63 (376)

 

 

निलेश राणे हे 3557 मतांनी आघाडीवर आहेत.