पेन्शनर्स असोसिएशन दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहोळा २२ डिसेंबर रोजी.

पेन्शनर्स असोसिएशन दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहोळा २२ डिसेंबर रोजी.

कणकवली.

   पेन्शनर असो,कणकवली तालुका,जेष्ठ नागरिक सेवा संघ,कणकवली,रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांचे संयुक्त विद्यमाने दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहोळा मान जिल्हाधिकारी, प्रांत ऑफिसर, तहसीलदार कणकवली, पेन्शनर, जेष्ट नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व अन्य मान्यवरांचे उपस्थितीत शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४.३० वा कै.आप्पासाहेब पटवर्धन सभागृह, नगर वाचनालय कणकवली, दुसरा मजला येथे आयोजित केली आहे.सदर कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन पेन्शनर असो. कणकवली तालुका अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी सर्वांचे वतीने  केले आहे.