दहाव्या फेरी अखेर दीपक केसरकर 15920 मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरी अखेर दीपक केसरकर 15920 मतांनी आघाडीवर
सावंतवाडी
सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे.
दहाव्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली.
राजन तेली - 2568
दीपक केसरकर - 3905
विशाल परब - 1264
अर्चना घारे - 312
सुनील पेडणेकर - 76
दत्ताराम गावकर - 39