देवगड पंचायत समिती सदस्य पदांचे आरक्षण जाहीर

देवगड
देवगड तालुक्यातील पंचायत समिती सदस्य पदांचे आरक्षण तहसील कार्यालयात पार पडले. यावेळी विविध प्रभागांसाठी आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
पुरळ – मा.म.प्र. (महिला)
तिर्लोट – सर्वसाधारण
पडेल – सर्वसाधारण
नाडण – सर्वसाधारण
बापर्डे – सर्वसाधारण (महिला)
मणचे – सर्वसाधारण
पोंभुर्ले – ना.म.प्र.
फणसगाव – सर्वसाधारण (महिला)
शिरगाव – सर्वसाधारण (महिला)
तळवडे – अनुसूचित जाती (महिला)
किंजवडे – सर्वसाधारण (महिला)
कोटकामते – ना.म.प्र. (महिला)
मुणगे – सर्वसाधारण
कुणकेश्वर – सर्वसाधारण
या आरक्षण प्रक्रियेला स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.