कोर्ले येथील श्री जुगाई देवी व श्री ब्रह्मदेव देवालयात श्रावण सोमवार, महारुद्र, अनुष्ठान व हरिनाम सप्ताह.

कोर्ले येथील श्री जुगाई देवी व श्री ब्रह्मदेव देवालयात श्रावण सोमवार, महारुद्र, अनुष्ठान व हरिनाम सप्ताह.

देवगड.

       श्री ब्रह्मदेव देवलायमध्ये दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी महरूद्रास सुरुवात होणार आहे, व दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी महारुद्र समाप्ती होणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. 
   तसेच 24 ऑगस्ट 2024 रोजी श्री जुगाई देवी मंदिरामध्ये अनुष्ठान होणार आहे. व दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक 7:00 वाजता श्री जुगाई देवी मंदिरामध्ये हरिनाम सप्ताह सुरू होणार व दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी हरिनाम सप्ताहाची समाप्ती होणार आहे. तरी सर्व ग्रामस्थ मंडळी व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन गाव प्रमुख विश्वनाथ खानविलकर, विजय खानविलकर, विजय मघाम ब्रह्मदेव ट्रस्ट अध्यक्ष सुधीर भास्कर रानडे यांनी केले आहे.