पत्रकार वैभव गोगटे यांचे अल्पशा आजाराने निधन.

पत्रकार वैभव गोगटे यांचे अल्पशा आजाराने निधन.

वेंगुर्ला.

  तालुक्यातील वेतोरे सबनीसवाडी येथील रहिवासी पत्रकार वैभव आत्माराम गोगटे (वय ४६) वर्ष यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
    त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, बहिणी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.पत्रकार विवेक गोगटे यांचे ते भाऊ होत.