केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल संतोष चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल संतोष चव्हाण यांनी दिल्या शुभेच्छा.

कणकवली.

   रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. श्री.राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरवडे येथील ग्रामदैवत श्री.भैरवनाथाचे दर्शन घेतले.यावेळी एम्पायर ग्रुप अँड बिल्डरचे संतोष चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.यावेळी गावातून नागरिक, कार्यकर्ते आदी मोठे संख्येने उपस्थित होते.