ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वैष्णवी तांडेलला सुवर्णपदक.

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत वैष्णवी तांडेलला सुवर्णपदक.

मालवण.

    ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलची पहिलीची विद्यार्थिनी वैष्णवी तांडेल हिने ९३ गुणांसह सुवर्णपदक प्राप्त केले.महावितरणमध्ये उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत असणाऱ्या जे. व्ही. तांडेल यांची ती कन्या आहे. वैष्णवीच्या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी मित्र मैत्रिणी व त्यांच्या पालकांनी तिचे अभिनंदन केले.