डॉ.ओमप्रकाश शेटे यांचे भाजपा च्या वतीने स्वागत.

डॉ.ओमप्रकाश शेटे यांचे  भाजपा च्या वतीने स्वागत.

वेंगुर्ला. 

    "आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती - महाराष्ट्र शासन" प्रमुख डॉ.ओमप्रकाश शेटे हे सिंधुदुर्गात आले असता भाजपाच्या वतीने स्वागत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा मुख्यालय प्रभारी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी केले.
   यावेळी जेष्ठ कार्यकर्ता सेलचे निलेश तेंडुलकर, वैद्यकीय आघाडीचे डाॅ.अमेय देसाई, प्रदेश प्रवक्ते अविनाश पराडकर, किसान मोर्चाचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु, नाथ पै संस्थेचे उमेश गाळवणकर आदी उपस्थित होते.