पळसंब येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवण.
साधना रिसोर्सेस व ऍडवायजरी फाउंडेशन व ग्रामपंचायत पळसंब यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं 2 येथे संपन्न झाले.
यावेळी ग्रामपंचायत पळसंब चे सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब, सत्यवानरामचंद्र तेजम, अमित कांबळी (ग्रामसेवक) मधुकर कदम, श्री. सुहास सावंत, श्री. विनोद कदम मुख्याध्यापक, डॉ. सुचेता नाईक, श्री. स्वप्नील तावडे, श्री. उमेश सावंत, आरोग्य कर्मचारी, श्रीम. ममता कासले,श्रीम.तनुजा परब, राजन पुजारे, मेघश्याम जुवेकर, मधुकर जोइल,अनिल परब,योगेश तेजम, अमित पुजारे, शैलेंद्र अणावकर आदी उपस्थित होते.