जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांचा सन्मान

 

मालवण 


       जागतिक महिला दिनानिमित्त येथील भाजप महिला आघाडीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी सुप्रिया पवार, नमिता ओरोसकर यांच्यासह भाजपच्या महिला शहराध्यक्षा अन्वेषा आचरेकर, वैष्णवी मोंडकर, महिमा मयेकर, राणी पराडकर, दिव्या कोचरेकर, अमिता निवेकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, पूजा करलकर, तारका चव्हाण, दीक्षा गावकर, अपर्णा सावंत, सुप्रिया पेंडुरकर, पूजा वेरलकर, नंदिता हडकर, स्वाती शारबिंद्रे आदी उपस्थित होते.