वीसाव्या फेरी अखेर दीपक केसरकर 35835 मतांनी आघाडीवर

सावंतवाडी
विसाव्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली.
राजन तेली - 1542
दीपक केसरकर - 3177
विशाल परब - 1533
अर्चना घारे - 261
सुनील पेडणेकर - 25
दत्ताराम गावकर - 62
नोटा - 106