निलेश राणे 6008 मतांनी आघाडीवर | 14 वी फेरी

निलेश राणे 6008 मतांनी आघाडीवर | 14 वी फेरी


कुडाळ

कुडाळ मालवण मतदार संघात महायुतीचे उमेदवार निलेश राणे, आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे.

मतमोजणीला सुरुवात झाली असून चौदाव्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहिर केली.चौदाव्या फेरीत निलेश राणे हे 6008 मतांनी आघाडीवर आहेत. 

 

निलेश राणे  4463
वैभव नाईक  4056
रवींद्र कसालकर  41
अनंतराज पाटकर  86
उज्वला येळाविकर  38 
नोटा  56


चौदाव्या  फेरी नंतर निलेश राणे 6008 मतांनी आघाडीवर