चौदाव्या फेरी अखेर दीपक केसरकर 20347 मतांनी आघाडीवर

सावंतवाडी
सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे.
चौदाव्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली.
राजन तेली - 1427
दीपक केसरकर - 3534
विशाल परब - 1030
अर्चना घारे - 539
सुनील पेडणेकर - 44
दत्ताराम गावकर - 45
नोटा - 76