अकराव्या फेरी अखेर निलेश राणे 4828 मतांनी आघाडीवर

कुडाळ
कुडाळ मालवण मतदार संघात महायुतीचे उमेदवार निलेश राणे, आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्यात टक्कर पाहायला मिळत आहे.
मतमोजणीला सुरुवात झाली असून अकराव्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहिर केली.अकराव्या फेरीत निलेश राणे हे 4828 मतांनी आघाडीवर आहेत.
निलेश राणे यांना 3881
वैभव नाईक 3788
रवींद्र कसालकर 31
अनंतराज पाटकर 69
उज्वला येळाविकर 35
नोटा 66
निलेश राणे 4828 मतांनी आघाडीवर